सावंतवाडी तालुका कार्यकारिणीच्या बैठकीला मा.आ.वैभव नाईक यांची उपस्थिती
सावंतवाडी प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक मा. आ. राजन तेली यांच्या कार्यालयात आज संपन्न झाली. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर,जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हा संघटक श्रेया परब,…
