ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्गने केला रक्तदात्यांचा यथोचित सन्मान..!
सावंतवाडी प्रतिनिधी ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्गने संस्थेचे नियमित रक्तदाते ज्यांनी गेल्या वर्षभरात रुग्णसेवेचा वसा घेऊन “रक्तदान महापुण्यदान” हे ब्रीद अंगिकारून वेळोवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध रुग्णालयांसह गोवा बांबुळी आदी रुग्णालयांमध्ये दिवसा रात्री केव्हाही जाऊन रक्तदान केले तर वीरांचा संस्थेने यथोचित सन्मान केला आणि रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी प्रेरणा दिली. हा सन्मान सोहळा आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात रविवार…
