वीस वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग, मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यावर चार वेळा आमदार असणारे माजी पालकमंत्री दीपक केसरकर गप्प का.

सिंधुदुर्ग मधील स्थानिक जनतेला नको असलेले प्रकल्प लादण्यापेक्षा आपण घोषणा केलेले चष्म्याचा कारखाना व सेटॉपबॉक्स निर्मिती कंपनीचे काय झाले ते जाहीर करावे. गेल्या 30 वर्षातल्या राज्यकर्त्यां कडून आलेल्या वाईट अनुभवांमुळे शक्तीपीठ महामार्गास जनतेचा विरोध: मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्याच्या जनतेने कुडाळ येथे एमआयडीसीसाठी, चिपी येथे विमानतळासाठी, माणगाव येथे धरण प्रकल्पासाठी अत्यल्प मोबदल्याच्या बदल्यात…

Read More

मालवणी भाषा दिनाच्या निमतान जिल्हा वासियांच्या पाठीशी रवण्याचा पालकमंत्री नितेश राणे हेंचा आश्वासान एक्सवर हँडलार निसता ट्वीट पुरताच नको

सध्या जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांका तेंच्याच जमिनीतसुन परागंदा करण्याचो घातलोलो घाट उघडो पाडूचा डेअरिंग पालकमंत्र्यांनी दाखवचा:मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. कुडाळ प्रतिनिधी मालवणी भाषा दिनाच्या निमत्तानं पालकमंत्री नितेश राणे हेंच्यानी आपल्या मालवनी बोली भाषेत अवकाळी पावसान झालेल्याच्या नुकसानिचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून दिवच्या मालवणीत दिल्ल्या आश्वासनाचा स्वागतच आसा. ज्या टायमाक पालकमंत्र्यांनी ह्या मालवणीत आमका आंबा काजू बागायतदारांका…

Read More

राजकीय अडचणीच्या काळात मित्र म्हणून सन्माननीय राज साहेब ठाकरे यांनी वडिलांना केलेल्या मदतीची मंत्री नितेश राणे यांनी जाण ठेवावी

आपल बेगडी हिंदुत्व दाखवण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बंद करावे-मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून सन्माननीय राज साहेबांच्या शिवतीर्थावर जाऊन मदत मागताना वेळ काळ बघितला नाही.बरं अडचणीच्या काळात राज साहेबांनी कसलाही विचार न करता निस्वार्थीपणे राणेंसाठी सभा घेतली. मा.प्रबोधनकार ठाकरे,मा.श्रीकांत ठाकरे आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा…

Read More

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत घेतलेल्या मंत्रीपदाच्या शपथ‌ विधिचा बंदर विकास तसेच मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांना विसर पडलाय की काय

संविधानाचा विसर पडलेल्या मंत्र्यांच्या या वक्तव्याचा मनसे सिंधुदुर्गच्या वतीने जाहीर निषेध:उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. सिंधुदुर्ग प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी ओरोस येथील भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात तसेच काल सावंतवाडी तालुक्यातील मेळाव्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी जिथे भारतीय जनता पक्षाचा सरपंच नाही त्या ठिकाणी विकास निधी देणार नसल्याचे वक्तव्य केले होते.आमदार नितेश राणे यांना महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून निपक्षपाती…

Read More

माजी आमदार वैभव नाईक यांची तब्बल तीन वर्षांपासून केवळ चौकशी करणाऱ्या एसीबीच्या अधिकाऱ्यांचीच चौकशी होणे आवश्यक

चौकशीत दोषी ठरवणार की परत पुढल्या वर्षी नव्याने चौकशी करणार मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल. कुडाळ प्रतिनिधी गेल्या तीन वर्षापासून एसीबी मुख्य कार्यालय रत्नागिरी मार्फत माजी आमदार वैभव नाईक यांची चौकशी सुरू असून तीन वर्षात दर वर्षांनी एकदा अशी ही चौकशी होत असल्याचे वृत्तपत्रांमार्फत बातम्यांद्वारे जनतेला कळत असते. डिजिटलच्या जमान्यात गेले तीन वर्ष सुरू…

Read More

कुडाळ मालवण मतदार संघातील सर्वच शासकीय विभागांमार्फत झालेल्या विकास कामांची आमदार निलेश राणे यांनी झाडाझडती घेण्याची गरज

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी… कुडाळ प्रतिनिधी गेल्या दोन वर्षात कुडाळ मालवण मतदार संघातील सर्वच बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, मुख्यमंत्री प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना तसेच सर्व ग्रामपंचायती मार्फत अनेक विकास कामे ही निकृष्ट दर्जाची झालेली आहेत.अशा निकृष्ट दर्जाहीन कामांमुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रासही सोसावा लागत आहे.आणि म्हणूनच याबाबत त्या त्या…

Read More

You cannot copy content of this page