सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांची भेट!
समितीला योग्य ते सहकार्य करणार : नगराध्यक्षा श्रद्धाराजेंचे आश्वासन. सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समिती, सावंतवाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांची भेट घेत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासंदर्भातील समितीचा अहवाल शासनाने स्वीकारुन तातडीने कार्यवाही करण्याची तसेच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसंदर्भात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ठराव घेण्याची मागणी केली. याला नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कृती समितीन…
