पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेतले श्री गणेश दर्शन..

कणकवली प्रतिनिधी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी कणकवली शहरातील मानाचा समजला जाणारा संतांचा गणपती, रिक्षा संघटनेचा “कणकवलीचा राजा”, व पोलीस स्टेशन येथील गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी रिक्षा संघटना पदाधिकारी, पोलीस निरीक्षक व अधिकारी व संतांच्या गणपतीचे मानकरी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वागत केले….

Read More

पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

घरगुती श्री गणेशाचे घेणार दर्शन.. कणकवली प्रतिनिधी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी गावोगावी भेटी देऊन घरोघरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेणार आहेत.घरगुती श्री गणेशाचे घेणार दर्शन.. कणकवली प्रतिनिधी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग…

Read More

भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी रेडी- गावतळेवाडी येथे घेतले गणेश दर्शन…

सावंतवाडी प्रतिनिधी भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी रेडी-गावतळेवाडी आणि गोलतुवाडी येथील घरोगरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि ग्रामस्थांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत रेडी गावाचे सरपंच रामसिंग राणे, सागर राणे, संदेश राणे, परशुराम राणे, जयेश राणे, रवींद्र राणे, दिलीप राणे किरण राणे हे उपस्थित होते. परब यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मंत्री नितेश राणे यांचे सपत्नीक गणपती दर्शन

राज्याच्या समृद्धीसाठी केली प्रार्थना मुंबई प्रतिनिधी राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सपत्नीक श्री गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी पत्नी ऋतुजा राणे, मुलगा कु.निमिष यांच्या समवेत गणपती बाप्पाची आरती केली . गणरायाचे दर्शन घेताना मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राला बळीराजाच्या मेहनतीचे…

Read More

You cannot copy content of this page