३५ वर्ष गोमांसाचे विक्री करणाऱ्या ‘त्या’ आरोपीला तडीपार करा,
अन्यथा हिंदू बांधव रस्त्यावर उतरेल, त्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील सिताराम गावडे:मुख्य सूत्रधार कोण याचा शोध घेणे आवश्यक आहे सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी शहरात गेली 35 वर्षे गो मांसाची विक्री करणाऱ्या त्या आरोपीला वाचवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने हिंदू बांधवांना गोवले जात असून खोटी विनयभंगाची तक्रार आरोपीच्या बहिणीकडून देऊन हिंदू समाज बांधवांच्या तरुणांना नाहक गोवले जाण्याचा प्रयत्न होत…
