कुडाळ येथे १ मार्चला भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा
स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांचे आयोजन कुडाळ प्रतिनिधी स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) मागील सात वर्षे विविध आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या मधे सर्व प्रोफेशनल, उद्योजक, व्यवसाय,नोकरी करणारे मित्र परिवारास जोडण्याचे काम संस्थापक धीरज परब यांनी केले असुन. यातून अविरतपणे सात वर्षे विविध सामाजिक उपक्रम संस्था यशस्वीरित्या करत आहे. ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग….
