कुडाळमधील तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे,देशप्रेमी नागरिक, विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरात स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने गुरुवारी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. हातात डौलाने फडकणारा तिरंगा, देशभक्तीपर गीतांचा निनाद आणि ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘जय जवान जय किसान’च्या घोषणांनी संपूर्ण कुडाळ शहर राष्ट्रभक्तीच्या उत्साहाने दुमदुमून गेले. या यात्रेला नागरिकांचा…

Read More

You cannot copy content of this page