आंबोली पोलिसांची धडक कारवाई.एक आरोपी ताब्यात..!
गोवा बनावटीच्या टाटा सुमोसह ३.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त आंबोली प्रतिनिधी गोव्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात आंबोली पोलिसांनी धडक कारवाई करत मोठी दारू तस्करी उधळून लावली. आंबोली फॉरेस्ट नाक्यावर सापळा रचून पोलिसांनी टाटा सुमो वाहनासह तब्बल ३ लाख ४८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुणे जिल्ह्यातील एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…
