आम.रविंद्र धंगेकरांसह ३५ ते ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल:तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचे ठिय्या आंदोलन‌…

पुणे प्रतिनिधीमतदानाच्या एक दिवस अगोदर रविवारी (१२ मे)धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले होते. सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचे सांगत सहकारनगर पोलीस ठाण्यातच त्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. आता त्या आंदोलनामुळे धंगेकर अडचणीत सापडले…

Read More

You cannot copy content of this page