आकाशातून घरावर पडला तब्बल ५० कीलो वजन असलेला तुकडा

नागपूर प्रतिनिधी उमरेड तालुक्यात पहाटेच्या सुमारास साधारणपणे ५० किलो वजन असलेला धातूचा तुकडा आकाशातून घरावर पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोसे ले-आऊट भागातील स्थानिक नागरिक अमय बसवेश्वर यांच्या घरावर हा धातूचा भला मोठा तुकडा पडला. ज्यामुळे छतावरील सुरक्षा भिंतीचा थोडा भाग तुटला आहे. पहाटे हा प्रकार…

Read More

You cannot copy content of this page