आणखी नविन एसटी बसेस व २० मिनी बसेस उपलब्ध होणार,पालकमंत्री नीतेश राणे यांची माहिती
कणकवलीत नविन बसेसचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला शुभारंभ.. कणकवली प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्ययावत एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील काही बसेस आलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यात देवगड व अन्य तालुक्यात बसेस पुरवल्या जातील. ज्या एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्या देखभाल…
