माणगावचे सेवानिवृत्त शिक्षक जिनदास बोगार‌ यांचे निधन

कुडाळ प्रतिनिधी माणगाव बाजार येथील सेवानिवृत्त शिक्षक जिनदास मुकुंद बोगार (वय ९५) यांचे रविवारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. अत्यंत साधे व्यक्तिमत्व आणि आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार नाना बोगार, सावंतवाडी आगाराचे कंट्रोलर…

Read More

कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक वासुदेव गावडे यांचे निधन

कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ तालुका खरेदी विकी संघाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक वासुदेव पुतळाजी गावडे ( व्ही पी गावडे) वय 74 यांचे 23 डिसेंबर रोजी कुडाळ येथे निधन झाले त्यांनी कुडाळ संघात 24 वर्ष सेवा केली सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांचे ते विश्वासू कर्मचारी होते कुडाळ संघाचे प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा होता पश्चात पत्नी मूलगा मूलगी नातवंडे…

Read More

आरोस गावचे रहिवासी राजन धोंडू पटेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

मळगाव प्रतिनिधी आरोस गावचे सुपुत्र व गेली बरीच वर्षे मळगाव येथे वास्तव्यास असलेले राजन धोंडू पटेकर (वय ६५) यांचे मंगळवारी पहाटे ५.०० वाजता सावंतवाडीतील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. आरोग्य विभाग, पंचायत समिती, सावंतवाडी मधून विस्तार अधिकारी या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. गेले चार दिवस त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. परंतु सोमवारी…

Read More

You cannot copy content of this page