कोकणातून फंड मागे गेला अस होऊ नये, 100 टक्के खर्च करा
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची टीम गावागावात पोहचवा:आमदार निलेश राणे कुडाळ-मालवण तालुक्यातील प्रलंबित विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांनी आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची भेट घेत चर्चा केली .सिंधुदुर्ग जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झाले मात्र ही कामे नीटनेटकी झाली नाही की ते कामे पूर्ण झाली…
