पारपोलीत 4 ऑक्टोंबर पासून फुलपाखरू महोत्सव…
आंबोली प्रतिनिधी आंबोली घाटातील पायथ्याशी फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारपोली गावात शुक्रवार ४ ऑक्टोबर पासून दुसऱ्या फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यापर्यंत चालणारा हा महोत्सव सिंधू रत्न समृद्ध योजनेतून आणि पारपोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत असून निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. शुक्रवारी…
