हार्दिक स्वागत..💐 हार्दिक स्वागत..💐हार्दिक स्वागत..

💐💐💐💐💐💐💐💐💐 *💐श्री दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र पुण्यभूमी श्री क्षेत्र माणगाव नगरीत..💐* *🛑श्री दत्त जयंती उत्सवास येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत..* *-:🙏 स्वागतोत्सुक🙏;-* श्री.प्रसाद नार्वेकर (युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ) 🌹🙏🌷🌹🙏🌷🌹🙏🌷🌹🙏🌷

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे उद्या कुडाळ युवा सेनेच्या वतीने जंगी स्वागत

कुडाळ तालुका प्रमुख प्रसाद नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून सायंकाळी चार वाजता कुडाळ हायस्कूल मैदान येथे माजी खासदार निलेश राणे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे.यावेळी युवा सेना कुडाळच्या वतीने शिवसेना समर्थकांकडून जल्लोष स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती युवा सेना तालुकाप्रमुख प्रसाद नार्वेकर यांनी माध्यमांना दिली आहे

Read More

You cannot copy content of this page