प्रा.डॉ.ज्ञानेश्वर भामरे क्रांतीसूर्य म.फुले आदर्श प्राध्यापक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
धुळे (प्रतिनिधी) गंगामाई एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नगांव ता.जि.धुळे येथील समाजशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर काशिनाथ भामरे यांना नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरमतर्फे राष्ट्रीय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श प्राध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिखाण केलेले आहे. त्यांनी भीमज्योती संघटना, संथागार मैत्री संघ, संथागार प्रतिष्ठान यांच्यामार्फत विविध…
