कुडाळात भरदिवसा फ्लॅट अज्ञान चोरट्याने फोडल्याची घटना..!
सीसीटीव्ही फुटेज आधारे पोलिसांनी तपासाची वेगाने चक्र फिरवली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कुडाळ प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गालगत राज हॉटेल नजिक असलेल्या कुडाळ शहरातील एका निवासी संकुलातील चार ते पाच फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली. भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इमारतीतील एका…
