सिंधुदुर्गनगरीत बांधकाम कामगारांचे “आक्रोश” आंदोलन
दीड वर्ष प्रलंबित राहिलेल्या लाभाच्या प्रस्तावांबाबत कामगार संघटनांची आक्रमक भूमिका अखेर गणेश चतुर्थीपूर्वी 7500 अर्ज निकाली काढण्याच्या लेखी आश्वासनानंतर कृती समितीचे आंदोलन स्थगित आज मंगळवार दि 4 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या बाहेर एकत्र येत “आक्रोश” आंदोलन करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी स्वाभिमानी कामगार संघटनेचे…
