सिंधुदुर्गनगरी येथेअस्सल गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ;प्राधिकरण क्षेत्राला मिळाली हक्काची बाजारपेठ;शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीला चालना
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन..! सिंधुदुर्गनगरी, दि.०९ ;- सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून येथे वास्तव्यास असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांसाठी स्थानिक स्तरावर दर्जेदार आणि विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध होणे काळाची गरज होती. ओरोस एस.टी. स्टँड परिसरात सुरू करण्यात आलेल्या “अस्सल गावठी आठवडा बाजारामुळे” आता प्राधिकरण क्षेत्राला स्वतःची हक्काची बाजारपेठ मिळाली असून नागरिकांना ताज्या भाज्या,…
