“त्या” गाड्यांमधून सिलिका पासचा वापर करून बॉक्साइड सदृश्य मालाची वाहतूक..
महसूलच्याच अधिकाऱ्यांची अनधिकृत व्यावसायिकांना साथ असल्याचा संशय,मात्र शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्याची शंका योग्य ती कारवाई करा,अन्यथा महसूल आयुक्तांकडे तक्रारीतून दाद मागणार कुडाळ प्रतिनिधी कुडाळातील काही वाळू व्यावसायिकांनी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी गाडी नं GA11 T 9936 व GA11 T 6399 हायवा गाड्या पकडून कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिल्या. सदरच्या गाड्यांमधून ओव्हरलोड खडी वाहतूक होत असल्याच्या…
