श्रीम.दर्शना मार्गी यांच्या कर्तृत्वाचा सन्मान; नाशिक येथे ‘महाराष्ट्र उद्योगिनी’ पुरस्कार प्रदान

कुडाळ प्रतिनिधी हुमरमळा गावातील कर्तबगार महीला श्रीम. दर्शना दशरथ मार्गी यांना नाशिक येथे महीला उद्योजकता पुरस्कार देऊन मान्यवराच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हुमरमळा गावातील श्रीम. मार्गी यांनी पतीचे अचानक निधन झाल्याने दोन चिमुकल्या दोन मुलांचे पालन पोषण करत घरगुती छोट्या मोठ्या उद्योगाकडे लक्ष देत आज महीला उद्योग व्यवसायाकडे जाऊन यशस्वी उद्योजीका म्हणुन नाशिक येथे पुरस्कार…

Read More

You cannot copy content of this page