वालावल पंचायत समिती मतदारसंघात आजही मातीची घरे घरकुल च्या प्रतिक्षेत:सौ.अर्चना बंगे

कुडाळ (प्रतिनिधी) वालावल पंचायत समिती मतदारसंघात नेरुर, वालावल, चेंदवण, कवठी या ग्रामपंचायत हद्दीत आजही मातीची घरे घरकुल च्या प्रतिक्षेत असुन तातडीने सर्व्हे होऊन या लाभार्थींना घरकुल मंजुरी द्यावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रविंद्र खेबुडकर यांच्या कडे पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी केली आहे यावेळी सौ बंगे यांनी म्हटले आहे की…

Read More

You cannot copy content of this page