भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा 96% निकाल; इलेक्ट्रिकल विभागाची शंभर टक्के कामगिरी…
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा पदविका अभियांत्रिकी निकाल जाहीर… सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) ने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेतील 261 पैकी 251 विद्यार्थी उत्तीर्ण होत 96.17% निकालाची नोंद झाली आहे._ _यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग…
