सर्वोदय सहकारी पतसंस्था माणगाव अध्यक्ष बाळकृष्ण बेळणेकर यांच्याकडून दहावीतील यशस्वी विद्यार्थिनी कु.प्रार्थना संतोष कदम हिचे अभिनंदन

कुडाळ दि.९ :- दहावीच्या निकालाचा क्षण हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो.वाडोस गावातील जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय वाडोस शाळेची विद्यार्थिनी कु.प्रार्थना संतोष कदम यांनी दहावी परीक्षेमध्ये 94.20% गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल लोकसेवा संघ उपाध्यक्ष व सर्वोदय सहकारी पतसंस्था माणगाव अध्यक्ष बाळकृष्ण बेळणेकर यांनी त्यांच्या घरी जाऊन शाल व श्रीफळ…

Read More

You cannot copy content of this page