८ वर्षाच्या पूर्वाक कोचरेकर ची राष्ट्रीय बुद्धिबळात एतिहासिक भरारी..!
५ आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंना चीतपट करत पूर्वाक ने वेधले लक्ष. सावंतवाडी प्रतिनिधी ‘बुद्धिबळाचा वंडर किड’ म्हणून ओळखला जाणारा, अवघ्या आठ वर्षांचा पुर्वांक कोचरेकर याने आपल्या दुसऱ्याच राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. पाच आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंना पराभूत करत एकूण पाच गुणांची कमाई केली आहे. आपल्या वयाच्या मानाने दाखवलेला…
