वालावल ते कवठी रस्त्याची झालेली दुर्दशा! मंगळवार १२ मे रोजी सकाळी ९ वाजता वालावल येथे रास्ता रोको

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा इशारा! कुडाळ (प्रतिनिधी) वालावल ते कवठी पर्यंत रस्त्याची झालेली दुरदशा लोक आणि वाहानधारकांचे होणारे हाल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत या बाबत लक्ष वेधण्यासाठी मंगळवार १२ रोजी सकाळी ९ वाजता वालावल येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ व जिल्हा…

Read More

You cannot copy content of this page