वेंगुर्ला नगरपरिषदेच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्याकडून शुभेच्छा
वेंगुर्ला नगरपरिषदेचा १५० वा वर्धापन दिन म्हणजे प्रत्येक वेंगुर्ले वासीयांसाठी अभिमानास्पद दिवस:प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई वेंगुर्ला प्रतिनिधी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच वेंगुर्लावासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यानिमित्त नगरपरिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रसन्ना देसाई यांनी उपस्थित राहून नगराध्यक्ष राजन गिरप , उपनगराध्यक्ष सुहास…
