जीवेत शरद: शतम्! भाजपा युवा नेते विशाल परब यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेत दिल्या वाढदिवसाप्रित्यर्थ शुभेच्छा

सिंधुदुर्ग प्रतिनिधी आज भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस असून आपला वाढदिवस हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताच्या सेवाभावी उपक्रमांमधूनच साजरा व्हावा अशा सूचना त्यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी सेवाभावी उपक्रम साजरे होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांद्वारे हा कार्यक्रम उत्साहात साजरा होत आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला…

Read More

कार्यकर्त्यांच्या अपूर्व उत्साहात मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत वाढदिवस साजरा

ढोल पथकांची सलामी आणि फटाक्यांची जंगी आतषबाजी केक कापून साजरा करण्यात आला वाढदिवस;कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी स्वीकारल्या शुभेच्छा.. कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येथील ओम गणेश निवासस्थानी मोठी गर्दी उसळली आहे.सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास मंत्री नितेश राणे यांचे ओम गणेश निवासस्थानी आगमन…

Read More

माजी शिक्षण मंत्री आम.दीपक केसरकर यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई येथील अधिश निवासस्थानी भेटघेवून केले अभीष्टचिंतन मुंबई राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा देत अभीष्टचिंतन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर हे देखील उपस्थित होते. मंत्री नितेश राणे यांचा…

Read More

You cannot copy content of this page