मंदार शिरसाट त्यांना आपल्या नगरसेवकांना सुद्धा सांभाळता आलं नाही त्यांनी विकासाच्या गोष्टी करू नये
कागदोपत्री विकास दाखवणाऱ्यांना सांगू इच्छिते विकास करण्यासाठी धमक लागते:प्राजक्ता बांदेकर कुडाळ प्रतिनिधी गेल्या तीन वर्षांमध्ये तुमच्याजवळ सर्व सत्तास्थाने होती तरीसुद्धा तुम्ही कुडाळमध्ये एकही प्रकल्प सुरू करू शकला नाहीत. यामध्ये तुमचे अपयश दडलेले आहे अशी टीका उबाठा शिवसेनेचे मंदार शिरसाट यांच्यावर नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी केली तसेच त्या म्हणाल्या स्वतःच्या पक्षातील नगरसेवक ज्यांना सांभाळता येत नाहीत…
