अखंड जनसेवेचा संकल्प घेऊन शिवसेनेचा विस्तार गावात करणे हेच आमचे स्वप्न आमदार निलेश राणे

पणदूर येथे शिवसेनेचा शाखेचा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाला शुभारंभ कुडाळ प्रतिनिधी हिंदुत्व, विकास आणि जनसेवेचा ध्यास शिवसेनेच्या प्रत्येक शाखेतून नव्या जोमाने पुढे जात राहील. अखंड जनसेवेचा संकल्प घेऊन शिवसेनेचा गावा गावात विस्तार करणे हेच आमचं स्वप्न असल्याचे आमदार निलेश राणे यांनी पणदूर तिठा येथे शिवसेना शाखेच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले. गेल्या वर्षभरात उपमुख्यमंत्री तथा…

Read More

You cannot copy content of this page