महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना मिळणार “अत्यावश्यक संच” भेट

महाराष्ट्र शासनकडून अत्यावश्यक संच सुधारित योजनेस मान्यता श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती कुडाळ प्रतिनिधी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षा आणि कल्याणासाठी शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. शासनाकडून कामगारांसाठी यापूर्वी गृहपयोगी वस्तुसंच व सुरक्षा संच योजनेचा लाभ कामगारांना…

Read More

श्रमिक कामगार कल्याण संघ महाराष्ट्र संस्थेच्या वतीने १६ फेब्रुवारी ला बांधकाम कामगारांच्या गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा..

कुडाळ प्रतिनिधी श्रमिक कामगार कल्याणकरी संघ महाराष्ट्र संस्थेच्या वतीने बांधकाम कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, कामगार स्नेहसंमेलन आणि भव्य आरोग्य शिबीर व उपचार मार्गदर्शन हा कार्यक्रम १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पणदूर हायस्कुल कै. सौ. गंगाबाई दळवी सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना कुठेतरी व्यासपीठ मिळावे व त्यांचा सन्मान व्हावा या…

Read More

कामगारांच्या पाठीशी श्रमिक कामगार संघटना – प्राजक्त चव्हाण यांची ग्वाही

श्रमिक कामगार कल्याणकारी संघटनेची मार्गदर्शन सभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या उपस्थितीत आजगाव येथिल धाकोरे येथे पार पडली.या सभेला सावंतवाडी तालुक्यातील,आजगाव,धाकोरा , भोमवाडी, नानोस, आणि तिरोडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी बांधकाम कामगार यांनी आपल्या समस्या अध्यक्ष यांच्या समोर मांडल्या . यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगार यांना ग्रामविकास अधिकारी यांच्या कडून…

Read More

श्रमिक कामगार संघटनेची सभा कुडाळ येथे संपन्न..

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी रामदास तेंडोलकर तर महिला जिल्हा अध्यक्ष पदी पूजा बागकर यांची निवड.. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ येथे बांधकाम कामगार यांची सभा संपन्न झाली. यावेळी कामगार यांनी आपल्या अनेक अडीअडचणी सांगितल्या त्यामध्ये प्रामुख्याने भेडसावत असलेली अडचण म्हणजे काही गावांमध्ये ग्रामसेवक सही देत नाही. काही ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक आपला मनमानी करून सहीच देणार नाही काय ते…

Read More

You cannot copy content of this page