गणेश चतुर्थी सणाच्या निमित्ताने भजनी साहित्य संदीप गावडे वाटप करणार

आज पासून मंडळांची नांव नोंदणी सुरू सावंतवाडी प्रतिनिधीभारतीय जनता पार्टी व संदिप एकनाथ गावडे यांच्या मार्फत विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहनपर मोफत भजनी साहित्य संच वाटप करण्यात येणार आहे. याबाबत ची माहिती संदीप गावडे यांनी आज येथे दिली. श्री संदीप गावडे यांनी आज येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली…

Read More

सावंतवाडीत रंगणार भाजप नेते संदीप गावडे आयोजित १ लाखाच्या दहीहंडीचा थरार

सिने कलावंतांची उपस्थिती : बेस्ट इन्स्टा स्टोरी स्पर्धेचेही आयोजन सावंतवाडी (प्रतिनिधी)भाजपचे नेते संदीप एकनाथ गावडे यांच्या माध्यमातून यावर्षी तब्बल एक लाखाच्या दहीहंडीचा थरार सावंतवाडीकरांना अनुभवता येणार आहे. गोपाळकाल्याच्या पार्श्वभूमीवर २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडीच्या पटांगणावर “भारतीय जनता पार्टी, सुंदरवाडी दहीहंडी उत्सव २०२४” चे आयोजन करण्यात आलेले आहे.या दहीहंडी उत्सवासाठी…

Read More

कबुलातदार प्रश्न सुटत नाही तोवर मागे हटणार नाही: संदीप गावडे

हक्काच्या जमिनीसाठी गळे ग्रामस्थांचा लढा ‌‌… सावंतवाडी प्रतिनिधीगेळे गावच्या कबुलायतदार गांवकर प्रश्ना संदर्भात मागीलवर्षी २६ जुलै रोजी शासन निर्णय झाला होता. त्यानंतर गेळे ग्रामस्थांच्या माध्यमातून परिपूर्ण प्रस्ताव व वाटप केलेले नकाशे प्रशासनाला दिलेले होते. असे असतानाही जमीन वाटपा संदर्भात जिल्हा प्रशासन वेळकाढूपणा केला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या संदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही जिल्हा प्रशासनाची…

Read More

सावंतवाडीत मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आणि एफ.सी. सावंतवाडी फुटबॉल संघाची निवड चाचणी

संदिप एकनाथ गावडे आणि सहकारी यांचा पुढाकार सावंतवाडी प्रतिनिधीसंदिप एकनाथ गावडे आणि सहकारी यांच्या पुढाकारातून सावंतवाडीत मोफत फुटबॉल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयात प्रथमच अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शहरातील जिमखाना मैदान येथे २१ मे ते ३० मे या दरम्यान दररोज दुपारी ०३:०० ते ०६:०० वाजता हे शिबिर घेतले जाणार आहे. तसेच…

Read More

You cannot copy content of this page