कणकवली शहरात उबाठा सेनेला मंत्री नितेश राणे यांनी पाडले मोठे खिंडार

प्रद्युम मुंज यांच्यासहित उबाठा चे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या पुढाकाराने कणकवली शहरात मोठे पक्षप्रवेश सुरू कणकवली प्रतिनिधी कणकवली शहरात उद्धव ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडले असून कणकवली शहरातील महापुरुष मित्र मंडळाचे व ठाकरे पक्षाचे क्रियाशील कार्यकर्त्यांनी आज मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या…

Read More

कणकवलीत ९ जानेवारीपासून पर्यटन महोत्सव सुरुवात…

समीर नलावडे:कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम,फुड फेस्टिव्हल,भव्य शोभायात्रा आदी कार्यक्रमाची मांदीयाळी कणकवली प्रतिनिधी कणकवली शहरातील उपजिल्हा रूग्णालयासमोरील पटांगणात ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य पर्यटन महोत्सव होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या नामवंत गायकांचा सहभाग असलेली संगीत रजनी, भाऊ कदम, कुशल बद्रिके यांची कॉमेडी, कणकवलीतील अडीचशेहून अधिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम,…

Read More

You cannot copy content of this page