गोठोसमध्ये चार दिवस दीपोत्सवाची धूम! १४ व्या वर्षी दीपावली महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…
मा.श्री. प्रकाशजी मोर्ये मित्र मंडळ गोठोस आयोजित… गोठोस प्रतिनिधी मा. श्री. प्रकाशजी मोर्ये मित्र मंडळ, गोठोस यांच्या वतीने यंदा १४ व्या वर्षी भव्य दीपावली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ८ नोव्हेंबर ते बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक आणि पारंपरिक कार्यक्रमांची मेजवानी गोठोसवासीयांसह परिसरातील नागरिकांना अनुभवता येणार आहे. या महोत्सवाचा शुभारंभ…
