माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ऑनलाईन फॉर्मसाठी मदत कक्ष सुरू..
सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या माध्यमातून जुना बाजार माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या मोफत सुविधेचा आज थाटात शुभारंभ सुरू करण्यात आला आहे. दरम्यान माठेवाडा सालईवाडा, जुना बाजार, मच्छी मार्केट, उभा बाजार या भागातील महिला भगिनींनी ऑनलाईन अर्ज…
