आंबोली सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश…

आंबोली प्रतिनिधी सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपले स्थान मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे. यात कॅडेट मृणाल धुरी, कॅडेट रक्षित सावंत, कॅडेट अरींदम पवार, कॅडेट रुद्र शेट्ये आणि कॅडेट कैवल्य गोसावी यांचा समावेश आहे. या यशाबद्दल सिंधुदुर्ग सैनिक…

Read More

You cannot copy content of this page