जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात एकजूट राहण्याची शपथ घेत समाजात शांतता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या, दहशतवाद ही मानवतेसाठी अत्यंत घातक प्रवृत्ती…
