निळेली येथील दोन दीवस बीएसएनएल टॉवर बंद असल्याने नेटवर्क चा प्रॉब्लेम..
वाडोस,निळेली,मोरे येथील ग्रामस्थ आक्रमक,अधिकाऱ्यांना धरले धारेवर कुडाळ तालुक्यातील निळेली येथील गेले दोन दिवस BSNL टॉवर नादुरुस्त असल्याने वाडोस निळेली मोरे या गावामध्ये नेटवर्क चा खेळ खंडोबा पाहायला मिळत आहे.ग्रामस्थांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांना धरले धारेवर जोपर्यंत टाॅवर चालू होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांकडून पाहायला मिळत होता. यावेळी योगेश उर्फ भाई बेळेकर,…
