सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सहा हजार कोटींचा व्यवसाय केला पूर्ण;अध्यक्ष मनीष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली संपन्न.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून यावर्षी ६ हजार कोटीचा टप्पा पूर्ण करण्याची गरुड झेप घेण्यात आली असून पुढीलवर्षी ७हजार कोटीचे उद्दीष्ठ ठेवले आहे, ठेवीमध्ये ३६० कोटी वाढ झाली आहे ही वाढ १२. १२ टक्के एवढी आहे. याशिवाय नव उद्योजक तरुणांना रोजगार निर्मितीसाठी १००…

Read More

कुडाळ तालुका भंडारी समाजाच्या वतीने २० जुलै दुपारी ३ वाजता कुडाळ येथे दहावी बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

केंद्रीय मंत्री ना श्रीपाद नाईक उपस्थित राहाणार! कुडाळ तालुका भंडारी समाजाचा मेळावा आणि गुणगौरव सोहळा असा एकत्रित कार्यक्रम होणार:अतुल बंगे कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाच्या वतीने रविवार २० जुलै रोजी दुपारी तीन वाजता सिध्दीविनायक हाॅल रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे दहावी बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा निश्चित करण्यात आला कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाची…

Read More

You cannot copy content of this page