शिरोड्यात ठाकरे सेनेला धक्का; शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांचा शिंदे सेनेत प्रवेश..
मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले पक्षात स्वागत सावंतवाडी (प्रतिनिधी) सावंतवाडी तालुक्यातील शिरोडा गावच्या सरपंच सौ लतिका रेडकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.त्यामुळे शिरोड्यात ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच असल्यामुळे हा उबाठाला मोठा धक्का मानला…
