नारायणराव राणे साहेब प्रचंड बहुमताने विजय होतील:विशाल परब
सावंतवाडी (प्रतिनिधी)भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे अधिकृत उमेदवार मा श्री नारायणरावजी राणे साहेब यांच्या प्रचारार्थ इन्सुली डोबाचीवाडी येथे कार्यकर्ता सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेस उपस्थित राहून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच उपस्थित जनसमुदायास संबोधित केले. भारतीय जनता पक्ष हा कोकणच्या मातीत रुजलेला पक्ष आहे. कोकणकर जनता कायमच सन्माननीय राणे…
