आज शिवसेना कुडाळ तालुका कार्यालय येथे शिवसेना पक्षाची बैठक संपन्न…..
भारतीय जनता पक्षाकडून शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांना विश्वासात घेत नसल्याबाबत व्यक्त केली खंत…… कुडाळ (प्रतिनिधी)आज शिवसेना कुडाळ तालुका कार्यालय येथे शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली. याबैठकीत शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांना जिल्हा नियोजन समितीमधून शिवसेना पक्षाला १०% निधी दिला जाईल असा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्री मा.ना.श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांनी शब्द दिल्याप्रमाणे शब्द…
