सावंतवाडी वनविभागाच्या वतीने मानव वन्यजीव संघर्ष परिस्थिती हातळण्यासाठी सुसज्ज (RAPID RESCUE TEAM )जलद बचाव पथक ची स्थापना…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी मानव वस्ती जवळ तसेच शेतात येऊन मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत असतात . तसेच वन्यप्राणी विहिरीत पडून जखमी झाल्या च्या घटना वारंवार घडत असतात त्यावरील उपाययोजना म्हणून सावंतवाडी वन विभागाच्या वतीने मा. श्री नवकिशोर रेड्डी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्या शुभहस्ते श्री सुनील लाड सहा. वनसंरक्षक व श्रीम. नेहा वानरे परिविक्षाधीन सहा….
