कुडाळ येथे आजपासून होणार ‘शिमगोत्सव’

कुडाळ प्रतिनिधी महायुतीला साजेसा शिमगोत्सव कार्यक्रम कुडाळ तहसील नजीकच्या मैदानावर २९ व ३० मार्चला आयोजित केला आहे. या शिमगोत्सव दरम्यान होणाऱ्या रॅलीत आमदार नीलेश राणे सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना नेते संजय पडते, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, महिला जिल्हाप्रमुख…

Read More

💐हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..

💐🌹🌷आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष *ॲड.राजेंद्र खानोलकर* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐 🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌹🙏🌷 *🙏-; शुभेच्छुक ;-🙏* *💐श्री‌.गणेश वाघचौरे (संस्थापक)* *💐श्री.समीर परब (राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी)* *💐श्री.आनंद कांडरकर (उपाध्यक्ष सिंधुदुर्ग)* *💐श्री.विनोद जाधव (सचिव सिंधुदुर्ग)* *💐सौ.मानसी परब (महीला जिल्हाध्यक्षा)* *💐श्री.रूपेश पाटील (जिल्हा सोशल मीडिया प्रमुख)* *💐श्री.आर के सावंत (तालुकाध्यक्ष कुडाळ)* *💐श्री.परेश परूळेकर (तालुकाध्यक्ष कणकवली)* *💐श्री.मनोज तोरसकर (सदस्य)* *💐सौ.दीक्षा…

Read More

जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना आर्थिक मदत..

मुंबई येथील सामंत ट्रस्टचा पुढाकार.. सावंतवाडी प्रतिनिधी मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. डॉ. परूळेकर नर्सिंग होम मध्ये हा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले. यात सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले संस्थेत शिकणाऱ्या पेंडूर येथील साहिल…

Read More

भाजप च्या वतीने वेंगुर्लेत प्रज्ञाशोध परीक्षेत प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेत जाऊन पाठीवर कौतुकाची थाप

वेंगुर्ले प्रतिनिधी तालुक्यातील जि.प.शाळा वेंगुर्ले नं. १ मधील दोन विद्यार्थी व वेंगुर्ले शाळा नं. ४ मधील एक विद्यार्थीनीचा शाळेत जाऊन सत्कार वेंगुर्ले शहरातील जि.प.शाळा नं. १ (तालुकास्कुल) च्या इयत्ता ७ वी चा विद्यार्थी कु. वेद अभिषेक वेंगुर्लेकर याने तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात ४ क्रमांक तसेच इयत्ता ४ थी चा विद्यार्थी कु. पार्थ गजानन चिपकर याने…

Read More

शिकाऱ्यांनी वनविभागाच्या पथकाच्या दिशेने गोळीबार करीत जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न..

मध्यरात्री जंगलात थरार;दुचाकीसह चौघे ताब्यात:वनअधिकारी प्रमिला शिंदे आंबोली, ता. २६: चौकुळ-इसापुर जंगलात शिकारीसाठी फिरणाऱ्या चौघा शिकाऱ्यांनी वनविभागाच्या पथकाच्या दिशेने गोळीबार करीत जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा थरार चौकुळ जंगलात घडला. त्या हल्ल्याला प्रतिकार करीत महिला वनअधिकारी प्रमिला शिंदे यांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे शिकार केलेला मृत ससा, काडतुसे आणि बंदुका, तीन दुचाकी असे साहित्य…

Read More

पालकमंत्री नितेश राणे २७ मार्च रोजी ओरोस येथे घेणार “जनता दरबार”

ओरोस येथील पालकमंत्री संपर्क कार्यालयात होणार जनता दरबार सिंधुदुर्ग प्रतिनिधी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार २७ मार्च रोजी ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती मधील पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत. दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत ते जनतेसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जनतेची…

Read More

कु.मिताली मिलिंद धुरीचेअब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश!

मिताली माणगाव सेंट जोसेफ नं ४ शाळेची विद्यार्थिनी. कुडाळ : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२४-२५ या स्पर्धा परीक्षेत माणगाव सेंट जोसेफ नं. ४ केंद्र शाळेतील मिताली मिलिंद धुरी हि इयत्ता ४ चौथीतील विद्यार्थिनी तब्बल २४६ गुण मिळविले आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेत शाळेतील…

Read More

लवकरच वसई पनवेल लोकल धावणार..

वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश ; यशवंत जडयार सावंतवाडी प्रतिनिधी डहाणू पनवेल मार्गावर बोईसर, वसई, वाडा व भिवंडी परिसरात मोठया प्रमाणात इंडस्ट्रीज असून ह्या मार्गावर धावणाऱ्या मेमूच्या फेऱ्याही मर्यादित असल्याने वसई भिवंडी पनवेल मार्गावर मुंबई लोकल सुरू कराव्यात अशी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मागील अनेक वर्षापासून रेल्वे प्रशासन व…

Read More

नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांचे वैभव नाईक,राजन तेली,सतीश सावंत यांनी केले अभिनंदन…

जलजीवन मिशनची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत केली चर्चा.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी श्री. रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती झाली असून सोमवारी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. तसेच यावेळी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या प्रलंबित…

Read More

मंदार शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका युवा सेना आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिर

कुडाळ प्रतिनिधी दिनांक 27 मार्च गुरुवार रोजी सिद्धिविनायक हॉल येथे सकाळी दहा ते एक या वेळेत सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर तालुका युवा सेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे या आरोग्य शिबिरामध्ये सर्वसाधारण तपासणी, स्त्रीरोग तपासणी, डोळे तपासणी, रक्तदाब शुगर रक्तगट तपासणी, बालरोग तपासणी, कान,नाक, घसा तपासणी, अस्थिभंग बोन डेन्सिटी तपासणी, थायरॉईड तपासणी ,अस्ति व्यंग…

Read More

You cannot copy content of this page