सावंतवाडीत भाजपला धक्का; सांगेलीचे उपसरपंच संतोष नार्वेकर शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत

संजू परब यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून प्रवेश; निवडणुकीच्या तोंडावर सेनेची ताकद वाढली सावंतवाडी प्रतिनिधी तालुक्यातील सांगेली गावचे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) विद्यमान उपसरपंच संतोष नार्वेकर यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या…

Read More

भाजपा कडून उबाठा सेनेला जोरदार धक्का

आकेरी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सहित पदाधिकारी व शेकडो ग्रामस्थांचा पक्ष प्रवेश. कुडाळ प्रतिनिधी माणगाव जि. प. गटातील आकेरी गावचे सरपंच श्री. महेश जामदार, उपसरपंच श्री. गुरुनाथ पेडणेकर, ग्रा. पं. सदस्य प्रमोद घोगळे, मेघा गावडे, मैथिली पालव, प्राजक्ता मेस्त्री, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. राजेश मेस्त्री, बुथ प्रमुख अभय राणे, आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर…

Read More

माणगाव खोऱ्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा आम.निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

माणगाव (प्रतिनिधी) माणगाव खोऱ्यातील गेल्या दहा वर्षाचा बॅकलोग लवकरात लवकर पूर्ण करून आमदार कसा असावा असा प्रत्येक मतदाराला अभिमान वाटला पाहिजे असा प्रत्येक विकास कामातून प्रत्यय देणार असून माणगाव खोऱ्यात रोजगारासाठी प्रकल्प राबविणार असल्याची घोषणा आमदार निलेश राणे यांनी केली. माणगाव येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे आज गुरुवारी माणगाव खोऱ्यातील उपवडे, वसोली, दुकानवाड, मोरे, वाडोस,…

Read More

युवा उद्योजक विशाल परब पुन्हा राजकारणात सक्रिय

“अखेर” भाजप पक्षप्रवेश निश्चित,शक्तीप्रदर्शनास विशाल स्वगृही परतणार.. *🎤सिंधुदुर्ग (मिलिंद धुरी)* गेले महिनाभर विशाल परब भाजप पक्ष प्रवेशाची चर्चा होती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्यानंतर परब यांचा भाजप प्रवेश होईल असे जिल्ह्यात चर्चा होती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून असंख्य युवा कार्यकर्ते घेवून विशाल परत मुंबई दाखल झाले आहे.विधानसभा अपक्ष लढवली त्यांनी स्वतः कार्यकर्त्यांची फळी उभारत 35…

Read More

वेताळ बांबर्डे कदमवाडी येथे उबाठा शिवसेनेला खिंडार, आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश

गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणार:आमदार निलेश राणे कुडाळ प्रतिनिधी गेल्या दहा वर्षात काय झाले हे पाहण्यापेक्षा यापुढे आपल्या गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे असे आमदार निलेश राणे यांनी सांगून वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील आवश्यक असणारा पूल लवकरच केला जाईल असे सांगितले वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील सुमारे २०० लोकांनी शिवसेनेमध्ये…

Read More

सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांचा राष्ट्रवादीत प्रवेश*

सावंतवाडी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे झालेल्या या प्रवेशावेळी श्री. वारंग यांना त्यांचा पक्षात योग्य मान सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही श्री. तटकरे यांनी दिली. उमाकांत वारंग हे सावंतवाडी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष होते. तसेच ते सावंतवाडी सहकारी पतपेढीचे संचालक,…

Read More

उबाठाच्या माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आम दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश..

सावंतवाडी प्रतिनिधी माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाठा गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, महिला जिल्हाप्रमुख निता सावंत कविटकर, उप तालुकाप्रमुख जीवन लाड, माजी जिल्हाप्रमुख अशोक…

Read More

You cannot copy content of this page