हार्दिक शुभेच्छा.!💐 हार्दिक शुभेच्छा.!💐हार्दिक शुभेच्छा.!💐

महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.श्री नितेशजी नारायणराव राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते ———————————————

Read More

मंत्री नितेश राणे यांचा उबाठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका,नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी यांचा भाजपात प्रवेश

प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश सिंधुदुर्ग प्रतिनिधी मंत्री नितेश राणे यांनी आज उबाठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका दिला. वॉर्ड क्रमांक ११ चे नगरसेवक बुवा तारी, व वार्ड क्रमांक ८ चे नगरसेवक संतोष तारी यांनी भारतीय जनता पक्षात आपल्या असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ओरोस येथील मेळाव्यात पक्ष प्रवेश केला….

Read More

आर्थिकदृष्ट्या सक्षम करून मच्छिमारांच्या आयुष्यात परिवर्तन आणणार:मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे*

*पूर्व विदर्भातील मच्छिमार समस्यांबाबत आढावा बैठक* सिंधुदुर्ग प्रतिनिधी खा-या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय हा पूर्णत: वेगळा आहे. विदर्भात गोड्या पाण्यावर आधारीत मासेमारी व्यवसाय होत असून येथील मच्छिमारांच्या समस्यांची आपण गांभिर्याने दखल घेतली आहे. या खात्याचा मंत्री म्हणून येथील मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व त्यांच्या आयुष्यात आमुलाग्र परिवर्तन आणणे, हेच आपले ध्येय आहे, असे…

Read More

भाजपला मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदारापर्यंत पोचून भाजपचा सदस्य करा

कणकवली तालुक्यातील जाणवली येथे भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा झाला शुभारंभ मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनेक नागरिकांनी स्वीकारले भाजप चे सदस्यत्व कणकवली प्रतिनिधी जे भाजपचे मतदार आहेत. जे आपल्याला कायम मतदान करतात आणि विजय मिळवून देतात.त्या प्रत्येकाला भारतीय जनता पक्षाचे सदस्य करा. जेणेकरून भाजप पक्ष,त्यांचे विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देश आणि…

Read More

भाजपला मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदारापर्यंत पोचून भाजपचा सदस्य करा

कणकवली तालुक्यातील जाणवली येथे भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा झाला शुभारंभ मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनेक नागरिकांनी स्वीकारले भाजप चे सदस्यत्व कणकवली प्रतिनिधी जे भाजपचे मतदार आहेत. जे आपल्याला कायम मतदान करतात आणि विजय मिळवून देतात.त्या प्रत्येकाला भारतीय जनता पक्षाचे सदस्य करा. जेणेकरून भाजप पक्ष,त्यांचे विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देश आणि…

Read More

मंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्गात खारेपाटण येथे ऐतिहासीक महा स्वागत

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच भव्यदिव्य स्वागत पाहून मंत्री नितेश राणे झाले भावूक ५१ जेसीबी,२ क्रेन च्या माध्यमातून मंत्री नितेश राणे यांच्यावर केली पुष्पवृष्टी,ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी कणकवली (प्रतिनिधी), तब्बल ५१ जेसीबी आणि २ क्रेन च्या माध्यमातून पुष्पहार व फुलांचा वर्षाव करत राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नाम. नितेश राणे यांचे सिंधुदुर्गच्या…

Read More

माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी शंभर टक्के यशस्वीपणे पार पाडणार:मंत्री नितेश राणे

माझ्या पदाचा जनतेच्या हितासाठी प्रामाणिक उपयोग करणार नागपूर प्रतिनिधी देशाच्या नेतृत्वाने आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व सर्व वरिष्ठ मंडळींनी आमच्या सारख्या हिंदू तरूणांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्र कोकण तसेच हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या मध्यमनातून प्रयत्न करेन. माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी मी शंभर टक्के प्रामाणिक पद्धतीने…

Read More

सीएसटी ते करमळी स्पेशल रेल्वेला आम.नितेश राणे यांच्या मागणीवरून वैभववाडी आणि सावंतवाडी मिळाला थांबा

आमदार नितेश राणे यांनी मानले रेल्वे मंत्र्यांचे आभार कणकवली प्रतिनिधी ०११५१/०११५२ सीएसटी ते गोवा करमळी अशा धावणाऱ्या हिवाळी विशेष रेल्वे गाडीला आमदार नितेश राणे यांच्या मागणीची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी रोड येथे थांबा देण्यात आले आहेत. आमदार नितेश राणे यांनी रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासनाकडे याबाबतचा पत्रव्यवहार करून तातडीने हे थांबे मंजूर केले जावेत…

Read More

संस्कृत भाषेतून नितेश राणे यांनी घेतली आमदारकीची शपथ

कणकवली प्रतिनिधी हिंदू धर्माला,देवदेवतांना आणि हिंदू धर्म ग्रंथांना मान्य असलेल्या संस्कृत भाषेतून आमदार नितेश राणे यांनी आमदारकीची शपथ घेतली. आज विधिमंडळात झालेल्या आमदारांच्या शपथविधी वेळी नितेश राणे यांनी संस्कृत भाषेत शपथ घेऊन एक वेगळा पायंडा घातला. संस्कृत ही हिंदू धर्म धर्मग्रंथांनी स्वीकारलेली देववानी भाषा आहे. या भाषेत आमदार पदाची शपथ घेऊन नितेश राणे यांनी आपले…

Read More

दहा तारीख ला होणाऱ्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे:आमदार नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्क दिन मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या यात्रेत जिल्ह्यातील सर्व हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार नितेश…

Read More

You cannot copy content of this page