तांबळडेग-मोर्वे येथील नौका मालक आणि मिठबांव फिशिंग अॅण्ड ट्रेडिंग को-ऑप सोसायटीचे मंत्री नितेश राणे यांना निवेदन
देवगड प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील तांबळडेग -मोर्वे खाडीमुखात गाळ साचल्याने येथील मच्छीमारांना मासेमारी नौका समुद्रात घेऊन जाणे येणे धोक्याचे बनले आहे, या दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार वस्ती आहे,तांबळडेग-मोर्वे अन्नपूर्णा खाडी मुखवार दोन्ही बाजूने बंधारा होणे अपेक्षित आहे,तांबळडेग आणि मोर्वे गावातील नौकामालक तसेच मिठबांव फिशिंग अॅण्ड ट्रेडिंग को-ऑप. सोसायटीचे पदाधिकारी यांनी याबाबत सोमवारी मस्य व्यवसाय…
