टेम्पो ने दिलेल्या धडकेत माणगाव खोऱ्यातील नानेलीतील मोटरसायकलस्वार दीपक सावंत गंभीर जखमी
उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर बांबुळी गोव्याला हलविले सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी केले सहकार्य सावंतवाडी प्रतिनिधी दीपक विनायक सावंत हा 19 वर्षाचा युवक कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील नानेली या गावातील हा युवक झाराप येथे मोटार सायकलने जात असताना कुडाळच्या दिशेने सावंतवाडी येथे येत असताना आकेरी येते आय जर फोर व्हीलर टेम्पो धडक बसून विनायक सावंत…
