मालवण धुरीवाडा येथे आ.वैभव नाईकांच्या प्रचाराचा शुभारंभ..
मालवण प्रतिनिधी शहरातील धुरीवाडा प्रभाग १ मधील श्रीकृष्ण मंदिरातून महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. यावेळी प्रचारासाठी धुरिवाडा परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, शहरप्रमुख बाबी जोगी, चेतन खोत, बाळू परुळेकर, गणपत आडीवरेकर, पद्माकर पराडकर,…
